Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात एक हजार कुटुंबांना फराळ वाटप
    जळगाव

    धरणगावात एक हजार कुटुंबांना फराळ वाटप

    editor deskBy editor deskOctober 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव यांच्यातर्फे, दिवाळीनिमित्त धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांत, एक हजार गोरगरिब कुटुंबांना व अनाथांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला.

    तसेच बोरगाव मतिमंद मुलांच्या वस्तीगृहात ९० हून अधिक अनाथ मुलांना फराळ वाटण्यात आला. तसेच वनकुटे येथील सहवास मतिमंद प्रौढ निवासी शाळेला ७० हून अधिक दिवाळी फराळाची पाकिटे देण्यात आली. संस्थेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव केंद्राला आभार पत्र दिले. धरणगाव शहरातील जिनिंग व्यवसायात काम करणारे कामगारांना फराळाचे या कालावधीत नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाने वाटप करण्यात आले. या उपक्रमाला तालुका वेले (ता. चोपड़ा) येथे अमर संस्था संचलित प्रतिनिधी राकेश मकवाने, केंद्रप्रमुख राजेंद्र मानव सेवा तीर्थ अनाथालय व वृद्धाश्रमाला २०० पाटील, वसंतराव पाटील यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.