Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यंदाच्या भाऊबिजेला द्या या वस्तू बहिणीला भेट;होईल खुश
    सामाजिक

    यंदाच्या भाऊबिजेला द्या या वस्तू बहिणीला भेट;होईल खुश

    editor deskBy editor deskOctober 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यंदाची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे, तर भाऊबीज सणाला हि लहान बहिण मोठ्या भावाला हक्काने भेट वस्तू मागत आहे तुम्हाला नक्की विचार पडला असेल कि आज बहिणीला काय भेट देणार आम्ही तुम्हाला काही सुचवू शकतो ज्याने बहिण अगदी खुश होवून जाईल.

    सौंदर्य प्रसाधने – सौंदर्य प्रसाधने महिलांना अत्यंत प्रिय असतात. त्वचेला उजळ करण्यासाठी किंवा अन्य उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी महिला आवर्जून मेकअप करतात. तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट करून आणखी त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांत आणि आनंदातही भर पाडाल.

    हॅंडबॅग- तुमची बहिण जॉब करत असेल किंवा शिकत असेल तर तिच्यासाठी ही भेटवस्तू उत्तम ठरेल. या हँडबॅगमध्ये ती तिच्या उपयोगात येणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवू शकेल.

    स्मार्टवॉच – अलीकडे सगळीकडे स्मार्टवॉचचा प्रचंड ट्रेंड दिसून येतो. एखाद्याच्या हातात दिसल्यास ती आपल्यालाही हवी हवीशी वाटते. तुम्हाच्या बहिणीकडे स्मार्टवॉच नसेल तर तुम्ही तिला स्मार्टवॉचही गिफ्ट करू शकता.

    ज्वेलरी – महिलांना ज्वेलरीचं देखील प्रचंड वेड असतं. जर तुमच्या बहिणीला अमुक प्रकारचा सेट आवडतो हे तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही तो देखील तिला गिफ्ट करू शकता.

    पादत्राणे (सँडल्स) – अनेकींना वेगवेगळ्या चपलांचं वेड असतं. तुमच्याही बहिणीला असेल तर चांगल्या कंपनीची एखादी टिकाऊ आणि फँसी सँडल तुम्ही गिफ्ट करू शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.