Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘लाईव्ह महाराष्ट्र’च्या वर्धापन दिनात देवकर आप्पांची फटाकेबाजी
    जळगाव

    ‘लाईव्ह महाराष्ट्र’च्या वर्धापन दिनात देवकर आप्पांची फटाकेबाजी

    editor deskBy editor deskOctober 25, 2022Updated:October 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजचा ३ रा वर्धापन जळगावातील रेल्वे स्थानक परिसरातील देव हाईटस येथे दि २२ रोजी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, यावेळी राज्याचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते. मान्यवरांच्या हस्ते ‘लाईव्ह महाराष्ट्र’ वर्धापन दिनाचा विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळेस एकाच व्यासपीठावर एकाच मतदार संघातील दिग्गज नेते आल्याने फटाकेबाजी तर होणारच.

    यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, ‘लाईव्ह महाराष्ट्र’ न्यूजची वाटचाल मी स्वतः बघितली आहे, विशेष म्हणजे आम्ही दोन्ही गुलाबराव हे एकमेकाच्या विरोधात होतो पण विजयची पत्रकारिता हि आमच्या विरोधातहि बातम्या आल्या कि आम्ही सावध होवून काम मार्गी लावतो पण विजयचे दोन्ही सोबत नात तेच विश्वासाचे आहे, निपक्षपणाने पत्रकारिता करीत असतांना त्याने कुणालाही दुखविले नाही, तर तळागाळापर्यतच्या बातम्या जनतेपर्यंत पोहचविल्या आहे. त्यांना पुढील काळासाठी शुभेच्या देतोय आणि अभिनदन हि करतोय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.