Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूची चोरटी वाहतूक करणारे टॅक्टर पकडले
    क्राईम

    वाळूची चोरटी वाहतूक करणारे टॅक्टर पकडले

    editor deskBy editor deskOctober 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    तालुक्यातील आडगाव येथील मुदाने येथे वाळूची चोरटी वाहतूक करीत असेलेल टॅक्टर व चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आडगाव शिवारातील मुंदाणे गावाजवळील हॉटेल गरुड जवळ दि ६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरटी वाळूची वाहतूक करणारे टॅक्टर पोलीस पथकाने गस्तीवर असताना थांबविले असता त्याला विचारपूस केली असता, चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने संशयित आरोपी चालक विशाल लक्ष्मण शिंदे व मालक शरद काळे यांच्या विरोधात पो.कॉ.प्रशांत पगारे यांनी पारोळा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे एम.एच.१९.बि.जे.२७४८. टॅक्टर २ लाख किमतीचे व ट्रालीमधील वाळू सुमारे ५ हजार किमतीचे १ ब्रास अशी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.