Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
    क्राईम

    अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

    editor deskBy editor deskOctober 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि ६ रोजी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि ६ रोजी सकाळी शाळेत जावून ११ वाजता येते असे सांगून गेली होती, परंतु घरी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी सर्व ठिकाणी शोधले असता मिळून न आल्याने कुणी तरी अनोळखीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात पालकांनी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय अमोल मोरे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.