Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवकर यांच्या उपस्थितीत निघाली नशामुक्त रॅली
    आरोग्य

    देवकर यांच्या उपस्थितीत निघाली नशामुक्त रॅली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गांधी जयंतीनिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम

    जळगाव प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त व व्यसनमुक्त अभियानाला शहरात रॅलीने सुरुवात झाली‌. यावेळी आमदार राजूमामा भोळे व राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    रॅली निघण्यापूर्वी श्री देवकर यांनी अशा अभियानाची समाजाला गरज असून, व्यसनमुक्ती केंद्राचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आमदार भोळे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

    यावर्षी व्यसनमुक्त व गांजामुक्त महाराष्ट्र हा संदेश महाराष्ट्रभर देण्यात येणार असून, राज्यात वर्षभर हे अभियान चालू राहणार असल्याचे यावेळी चेतना व्यसनमुक्ती व उपचार केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.