Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान
    जळगाव

    झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकारनगरात झाड कोसळल्याने एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.

    रविवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकार नगरातील के.के. हॉस्पिटल समोर आलेले मोठे झाड कोसळले आहे. या मध्ये एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.