Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वेले येथून एकाची दुचाकी लांबविली
    क्राईम

    वेले येथून एकाची दुचाकी लांबविली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 12, 2022Updated:August 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

    चोपडा- प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वेले येथे वेल्डिंग दुकानदाराची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनमचंद गुलाबचंद बडगुजर (वय-५५) रा. अरुण नगर, ता. चोपडा हे वेल्गिकचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील वेले येथे वेल्डिंगचे दुकान आहे. दुकानावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एबी ४२०९) आहे. नेहमीप्रमाणे ११ ऑगस्ट रोजी पुनमचंद बडगुजर हे कामावर दुचाकीने गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्या दुकानासमोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली, त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही. चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    October 28, 2026

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.