Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !
    क्राईम

    शनिपेठ पोलीस ठाण्यात मोठा बदल : डॉ. जयस्वाल यांची बदली, सागर शिंपींकडे अतिरिक्त जबाबदारी !

    editor deskBy editor deskOctober 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पोलीस मुख्यातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काढले. अचानक झालेल्या या बदलीमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

    जिल्ह्यात शनिपेठ पोलीस ठाणे हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. वर्षभरापुर्वी रावेर येथून बदली होवून आलेले डॉ. विशाल जयस्वाल यांची शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पुढील आदेश होईपर्यंत पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे कारण अस्पष्ट असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले. अचानक झालेल्या बदलीमुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे. दरम्यान त्यांचा पदभार शहर पोलीस ठाण्याचे पीआय सागर शिंपी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर !

    October 23, 2026

    पाचोरा-वरखेडी मार्गावर मृत्यूचा सापळा : ट्रक उलटून हमालाचा बळी !

    October 23, 2026

    बनावट ओळखपत्रावर १५.८५ लाखांची थार खरेदी; चौघांविरुद्ध गुन्हा!

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.