Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्व. रावसाहेब माधवराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ धानवड येथे जाहीर कीर्तन
    जळगाव

    स्व. रावसाहेब माधवराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ धानवड येथे जाहीर कीर्तन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 16, 2026Updated:September 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    जळगाव : स्व. रावसाहेब माधवराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ धानवड येथे ह.भ.प. श्री. परमेश्वर महाराज उगले (नांदगावकर) यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


    गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता धानवड येथील मातोश्री निवास येथे हा कार्यक्रम होणार आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील तसेच बाविस्कर परिवार, धनवड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


    स्व. रावसाहेब माधवराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या जाहीर कीर्तनाचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    September 16, 2026

    गुलाल उधळताना वाद पेटला : दोन भावांवर दगडफेक; नातेवाईकांच्या कारचीही तोडफोड

    September 16, 2026

    पोषण आहाराच्या धान्याच्या टेम्पोला अपघात; दोन हमालांचा दुर्दैवी मृत्यू

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.