Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोरी नदीने घेतला १२ वर्षीय चिमुरड्याचा बळी; पोहायला गेलेल्या दक्षचा बुडून दुर्दैवी अंत
    अमळनेर

    बोरी नदीने घेतला १२ वर्षीय चिमुरड्याचा बळी; पोहायला गेलेल्या दक्षचा बुडून दुर्दैवी अंत

    editor deskBy editor deskAugust 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कन्हेरे येथे २४ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दक्ष राजेंद्र नेरकर (वय १२ वर्षे) हा शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहायला गेला होता.

    दरम्यान, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर, लगेच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे !

    August 25, 2026

    रविवारपासून बेपत्ता भूषणचा सोमवारी मृतदेह; नेव्हरे धरणातील घटनेने खळबळ

    August 25, 2026

    खळबळजनक : पोलिस ठाण्यात येवून तरुणाने ओतले अंगावर पेट्रोल !

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.