Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर कोसळला दुःखाचा डोंगर…मातृशोक
    राजकारण

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर कोसळला दुःखाचा डोंगर…मातृशोक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

    सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व संस्कार केला या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी सरस्वती माईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    सरस्वती पाटील यांचं संभाजीनगर इथं राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या पार्थिवारवर आज रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्यची माहिती मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.