Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामात घोळ असल्याचा आरोप !
    धरणगाव

    पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामात घोळ असल्याचा आरोप !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंप्री ता. धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे. हे काम केलेल्या निविदाप्रमाणे करण्यात आलेली नसून घोळ करण्यात आल्याची तक्रार नितीन धनगर याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

    धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. निवीदा काढून बांधकामाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान निविदाप्रमाणे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याबाबत शहरातील नितीन राजेंद्र धनगर या तरूणाने जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार देवून एक महिना होवूनही कुठल्याही तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही नितीन धनगर या तरूणाने लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी बोलतांना केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    सोनवद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; विविध योजनांचे प्रत्यक्ष वाटप

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.