Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील
    जळगाव

    जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2022Updated:July 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रविण पाटील प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची चेअरमन जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोधत निवड करण्यात आली आहे.

    जळगाव तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची कार्यकारिणी रविवारी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोसायटीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

    प्रल्हाद मोतिराम पाटील, नेमिचंद ताराचंद जैन, काशिनाथ दशरथ पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, धनराज वसंत पाटील, तुकाराम भगवान पाटील, गंगाधर आनंदा पाटील, अजित मोतिलाल पाटील, सुभाष ओंकार पाटील, शिवाजी काशिराम पाटील, भिमराव शामराव बोरसे,भिकन रामु चिमणकारे , ज्ञानेश्वर सिताराम पटवळे तसेच नवनियुक्त चेअरमन प्रशांत आशोक पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश तुळशिराम पाटील यांनी कामकाज पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.