Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपाकडून 22 दिग्गजांना धक्का: बारा निष्ठवतांना घरचा रस्ता
    जळगाव

    भाजपाकडून 22 दिग्गजांना धक्का: बारा निष्ठवतांना घरचा रस्ता

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 29, 2025Updated:December 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक उमेदवारांपैकी 22 दिग्गजांचा पत्ता कट होणार असून त्यात बारा निष्ठवंतांचा समावेश आहे.

    विशेष म्हणजे जळगाव शहरातील मातब्बर लोकप्रतिनिधी यांना देखील महापौर पदासाठी बहुमत मिळू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. म्हणजेच भाजपमध्ये गटबाजी असल्यामुळे कुठल्या गटाला जास्त उमेदवार भेटतात याकडे लक्ष लागून आहे.

    तसेच 22 दिग्गजांना उमेदवारी नाकारली जाणार आहे. त्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये दोघांना फटका बसणार आहे. या ठिकाणी नितीन भाऊंचे तिघे उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकाची उमेदवारी कट होणार आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये नितीन भाऊंचा वर चष्मा राहणार आहे.

    प्रभाग क्रमांक चार मध्ये सोनवणे व्यतिरिक्त तिघांना फटका आहे. प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपाकडून एका बाहेरच्या नवख्याला संधी दिली जाणार आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये सोनवणेला फटका आहे. सोनवणे यांना फटका आहे तसेच प्रभाग क्रमांक सात मध्ये गाड्यांचा पाटलांना फटका असून एका पोलिसाची इंट्री आहे. तर राष्ट्रवादीच्या एकाची इंट्री आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये भोईटेंसह नवख्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.

    प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एका भाजपच्या दिग्गजाला फटका आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये परिस्थिती नवख्या उमेदवारांना संधी आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

    प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकाचाच बदल आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्थायी सभापतीचे स्वप्न पाहणाऱ्याला फटका आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये देशमुख व बालाजी यांची इंट्री फिक्स आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोल्हे यांच्यासह खडके हे उमेदवार फिक्स आहेत प्रभाग क्रमांक 17 मध्ये थोडे बदल आहेत. ही सध्याची लेटेस्ट घडामोडी भाजपातील आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026

    विम्यासाठी अपघाताचा रचला बनाव : वैद्यकीय अधिकाऱ्यासह ८ जणांना अटक !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.