धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बांभोरी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला आहे.
यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत शंकर पाटील, विकास सोसायटी चेअरमन व सर्व संचालकांसह धनराज हरी पाटील, वैभव अरुण पाटील, आबा अंकुश पाटील, सुजन प्रल्हाद पाटील, राहुल गुलाब पाटील, दिपक खुशाल पाटील, किशोर पाटील, भगवान हरी पाटील, विरभान दौलत पाटील, पोपट केशव पाटील, जगदीश श्रीराम जगताप यांचा प्रवेश करण्यात आला आहे.


