Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके शिवारातील शेततळ्यातून प्लस्टिकचा पेपरच चोरट्यांनी लांबविला
    क्राईम

    जळके शिवारातील शेततळ्यातून प्लस्टिकचा पेपरच चोरट्यांनी लांबविला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 15, 2022Updated:June 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील । जळके शिवारात शेतातील शेततळ्यातील चक्क ११०० चौरस मीटर एवढा ६५ हजार रुपये किंमतीचा प्लास्टिक पेपर चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील रहिवासी प्रशांत अशोक पाटील वय ४० यांची जळके शिवारात शेती आहे. या शेतीत त्यांनी शेततळे उभारले असून त्यात ५० मायक्रॉन जाडीचा , ११०० रुपये चौरस मीटर लांबीचा पेपर शेततळ्यात टाकलेला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रशांत पाटील हे शेतात आले असता, त्यांना शेततळ्यातील प्लास्टिकचा पेपर दिसून आला नाही. सर्वत्र परिसरात शोध घेवूनही प्लास्टिकचा पेपर मिळून आला नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर प्रशांत पाटील यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.