Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
    क्राईम

    भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

    editor deskBy editor deskJuly 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी सकाळी एक खाजगी लक्झरी बस गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी.३०.९००९ पलटी होऊन भीषण अपघात घडला. ही बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना सकाळी सुमारे १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती असून २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते.

    सविस्तर वृत्त असे कि, बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना हा अपघात घडला आहे. जखमींना तात्काळ फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले, मात्र बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.