Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJune 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना प्रमोद धनराज सोनवणे (३७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. २१ जून रोजी ही घटना घडली. पत्नी घरी आल्यावर तिने दरवाजा उघडताच पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

    सविस्तर वृत्त असे कि, पेंटर असलेले प्रमोद सोनवणे यांची पत्नी आठ वर्षीय मुलीसह आसोदा येथे माहेरी गेलेली होती. त्यावेळी घरी एकटेच असलेल्या सोनवणे यांनी घराच्या समोरील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि चावी शेजारच्यांकडे दिली. त्यानंतर, त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावली व गळफास घेतला. पत्नी परतल्यानंतर तिने शेजारच्यांकडून चावी घेत दरवाजा उघडला असता, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. प्रमोद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    प्रमोद सोनवणे यांनी गळफास घेण्यापूर्वी समोर स्वतःचा मोबाइल ठेवून त्यात चित्रीकरण सुरू केले. दोरी गळ्यात अडकविण्यापासून ते गळफास घेऊन लोंबकळण्यापर्यंत सर्वकाही चित्रित झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.