Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावल येथील भाजपा कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
    यावल

    यावल येथील भाजपा कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । यावल येथील भाजपा कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या सुरूवातील मान्यवरांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व उपस्थितांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , भाजपा शिक्षक आघाडीचे पी. एस. सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील, सरचिटणीस परिस नाईक, भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, ललित परमार्थी, सागर मोरे, सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके यांच्यासह आदी पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.