Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !
    क्राईम

    जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

    editor deskBy editor deskJune 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (२ जून) काढले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एमआयडीसीत तर एमआयडीसीचे संदीप पाटील एलसीबीचे प्रभारी अधिकारी झाले आहेत.

    जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक बदल्यांमध्ये प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसीमध्ये बदली करण्यात आली आहे. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी रात्रीच पदभार स्वीकारला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची शनी पेठ पोलिस ठाण्यात बदली झाली.

    निरीक्षक बबन आव्हाड  एलसीबी  एमआयडीसी, निरीक्षक संदीप पाटील  एमआयडीसी  एलसीबी, कावेरी कमलाकर  चोपडा ग्रामीण  शनी पेठ, दत्तात्रय निकम  अमळनेर  अमळनेर, रंगनाथ धारबळे शनिपेठ – यावल, प्रदीप ठाकूर यावल-  जिल्हा पेठ सुनील पवार – पारोळा नियंत्रण कक्ष सोपनि प्रमोद कठोरे आर्थिक गुन्हे शाखा पहूर -सोपनि जनार्दन खंडेराव वरणगाव यावल सपोनि अमितकुमार बागुल भुसावळ बाजारपेठ – वरणगाव सपोनि प्रकाश काळे पिंपळगाव -हरेश्वर जळगाव शहर सापोनि कल्याणी वर्मा – जळगाव शहर पिंपळगाव हरेश्वर पोउनि सोपान गोरे पाचोरा – एलसीबी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.