Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोरपावली विकासो निवडणुकीत राकेश फेगडे यांच्या संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय
    यावल

    कोरपावली विकासो निवडणुकीत राकेश फेगडे यांच्या संपूर्ण पॅनलचा दणदणीत विजय

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली विकासोच्या पंचवार्षीक निवडणुकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांचे संपुर्ण पॅनल विजय झाली. कोरपावली ग्रामपंचायती कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवड झालेल्या सर्व सदस्यांनी एकच जल्लोष केला होता.

    याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीय निवडणूक रविवार २७ मार्च रोजी दुपारी राबविण्यात आली. पंचवार्षीक निवडणूकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांच्या भाजपा प्रणित पॅनलचे संपुर्ण उमेदवार विजयी झाले आहे. यात फेगडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. यावेळी प्रतिस्पर्धी पॅनलचे नेतृत्व करणारे माजी सरपंच तथा कॉग्रेसचे सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्यासह सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. निवड प्रक्रियेत भाजप प्रणित उमेवारांनी कोरपावली ग्रामपंचायत कार्यालय व विकासो कार्यालयासमोर गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.