Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : सासऱ्यानेच केला सुनेचा पाच महिने अत्याचार !
    क्राईम

    खळबळजनक : सासऱ्यानेच केला सुनेचा पाच महिने अत्याचार !

    editor deskBy editor deskMarch 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल  : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. तिच्या सासऱ्यांकडूनतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी रोजी या पाच महिन्याच्या काळात वारंवार अत्याचार केला जात होता. दरम्यान, विवाहिता माहेरी गेली असता तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात !

    April 11, 2026

    महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात !

    April 11, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरा

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.