Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : लग्न लावून दिलेल्या अल्पवयीन मुलगी गर्भवती
    क्राईम

    खळबळजनक : लग्न लावून दिलेल्या अल्पवयीन मुलगी गर्भवती

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिची आई व मामाने जामनेर तालुक्यातील साहिल बाशीर तडवी यांच्याशी व्यक्तीशी ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. दरम्यान, मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना साहिल याने वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने पिडीता तीन महिन्याची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला बाशीर तडवी, सासरे बाशीर तडवी, चुलत मावशी आरीफा तडवी, मुलाचा मामा, पतीचा मामा यांच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.