Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनपाने महामार्गावरील ‘त्या’ चौकातील अतिक्रमण हटविले
    क्राईम

    मनपाने महामार्गावरील ‘त्या’ चौकातील अतिक्रमण हटविले

    editor deskBy editor deskDecember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कालंका माता चौक व अजिंठा चौकातील अतिक्रमण हटविल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी इच्छा देवी चौक, आकाशवाणी चौक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय या मार्गावरील अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून महापालिकेत नेण्यात आल्या. शहरातील मुख्य चौक व रस्त्यावर अतिक्रमण दिसायलाच नको म्हणून आयुक्तांनी कडक मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    गुरुवारी अतिक्रमण हटविलेल्या कालंका माता चौकात शुक्रवारी शुकशुकाट होता तर अजिंठा चौकात किरकोळ हातगाड्या लागलेल्या होत्या, मात्र या चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी दिसून आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर व सहकाऱ्यांचे पथक शुक्रवारी सकाळीच इच्छा देवी चौकात धडकले. पोलिस चौकीच्या दिशेने एका बाजुने अतिक्रमणात असलेल्या हातगाड्या हटविण्यात आल्या

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.