Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार !
    क्राईम

    जळगावात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskDecember 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एका २२ वर्षीय तरुणीचा तिच्या नकळत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी तरुणीने १६ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल योगराज पाटील (२६, रा. अयोध्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात २२ वर्षीय तरुणी कुटुंबासह राहते. राहुल पाटील याने तिच्या नकळत तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. अत्याचार असह्य झाल्याने तिने १६ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल पाटील याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.