Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे : तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू
    क्राईम

    बापरे : तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ट्रॅक्टर ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे सोमनाथ गोरख कोळी ( २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) या मॅकेनिक सोबत आलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोरनार गावात घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बोरनार येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक दुरुस्तीसाठी आले. ट्रॉलीला जॅक लावून काम सुरु असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक नेसटल्यामुळे सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेला. ग्रामस्थांनी जखमीला बाहेर काढले. एमआयडीसी पोलिसांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026

    वाकोद परिसरातील महामार्गावर भरधाव ट्रक पलटला !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.