Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लक्झरीच्या जोरदार धडकेत शेतमजूर ठार
    क्राईम

    लक्झरीच्या जोरदार धडकेत शेतमजूर ठार

    editor deskBy editor deskDecember 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश येथील रहिवासी व सध्या शेतमजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या शेतमजुरास लक्झरीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

    याबाबत पारोळा पोलिसात टंटिया पटेल यांनी फिर्याद दिली आहे. कुटुंबाच्या उदारनिर्वाह करण्यासाठी हे सारेजण मध्यप्रदेश येथून मजुरी कामासाठी म्हसवे येथे आले आहेत. शहरात बाजार करण्यासाठी धरमसिंग धनसिंग पटेल (३५) हे गेले होते. दरम्यान, शहरातून आपल्या झोपडीकडे परत पायी येत असताना पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी लक्झरी (एमएच४३/एच८१९९) ने धरमसिंग पटेल यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांना जोरदार दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात लक्झरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार डॉ. शरद पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.