Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर तर देवकर आप्पा पिछाडीवर !
    राजकारण

    मोठी बातमी : मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर तर देवकर आप्पा पिछाडीवर !

    editor deskBy editor deskNovember 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.

    जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे ६ हजार मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर असून माजी मंत्री गुलाबराव देवकर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे मात्र येत्या काही तासात जळगाव ग्रामीणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

    या मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तगडी लढत असली तरी मनसेचे मुकुंद रोटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.