Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर मध्ये संकट मोचकाला घाम फुटला, मराठा समाज पेटला !
    जामनेर

    जामनेर मध्ये संकट मोचकाला घाम फुटला, मराठा समाज पेटला !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 15, 2024Updated:November 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : मराठा समाजाला निवडणुकीपुरते हाताशी धरायचे आणि पाच वर्ष सालदारासारखे वागणूक मराठा समाजाच्या नेत्यांना द्यायची ही प्रवृत्ती जळगाव जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

    जामनेर मधील मराठा समाज महाजनाविरुद्ध पेटला असून चांगलाच घाम फुटलेला आहे.पैशांच्या जीवावर विकत घेण्याची भाषा महाजनांची सुरू आहे परंतु आता मराठा समाज या गोष्टीला थारा देणार नाही असे चित्र जामनेर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले आहे.

    जामनेर विधानसभा मतदारसंघात असामी पाटलांना आपल्या हाताचे बहुले करण्याचा प्रयत्न संकटमोचकांनी केला आहे त्यांना लॉलीपॉप देऊन विकत घेण्याची भाषा सुरू झाली आहे. पिस्तुल्या आता अडचणीत आलेला आहे त्याला जागा दाखवण्याची वेळ आली आहे संकट मोचक आता विकासाची भाषा वापरत आहे इतर दिवस विकास कुठे गेला होता केवळ हुदुदु करून राजकारण चालत नाही आता तरुणांनी ओळखलेले आहे.

    जामनेर ची निवडणूक तरुणांच्या हातात गेले आहे किती हातापाया केली तर समाजाचा जागृत झालेला आहे त्यामुळे चांगलाच घाम फुटलेला आहे शरद पवार रोहित पवार अमोल कोल्हे यांच्या सभा पाहता जामनेर मध्ये परिवर्तन अटळ आहे राज्याचे संकट मोचक भाजपाला संकटात आणण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे उठ मराठा वूट जागा व्हा असे स्लोगन जामनेर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.