Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे !
    जळगाव

    भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे !

    editor deskBy editor deskNovember 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाची हमी दिली. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी वर्गाशी संवाद साधत अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला.

    यांची होती उपस्थिती
    माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू, सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन अजय महाजन, श्याम कोगटा, भोलाणे, कानसवाडे, शेळगाव व कडगाव येथील देविदास कोळी , नरेंद्र सपकाळे, नाना सोनवणे, कैलास कोळी, समाधान कोळी , सोमा कोळी , नरेंद्र सपकाळे, योगेश कोळी, नवल कोळी, किरण धनगर, युवराज कोळी , नाना सोनवणे, सरपंच संजय कोळी, नारायण कोळी, सुनील धनगर, कृष्णा कोळी, रामकृष्ण सोनवणे, योगेश कोळी, नंदू कोळी, गणेश पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, विशाल सपकाळे, किरण धनगर, भूषण पाटील , अनिल कोळी मेघश्याम पाटील, पुंडलिक कोळी, कौतिक धनगर, समाधान पवार, सतीश पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य महा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.