Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजाराला कंटाळून प्रौढ व्यक्तीने संपविले आयुष्य !
    क्राईम

    आजाराला कंटाळून प्रौढ व्यक्तीने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskSeptember 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील डांभुर्णी गावात राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धनुष भागवत कोळी (वय ५८) असे मयताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धनुष कोळी यांचे कुटुंब खाजगी कंपनी नौकरीच्या निमित्ताने भोपाळ मध्यप्रदेश येथे स्थायिक झाले असुन, धनुष हे आजाराने त्रस्त झाल्यामुळे मागील चार ते पाच महीन्यापासुन आपल्या मुळ डांभुर्णी गावात येथे राहात होते. आज दि.१ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धनुष कोळी यांनी आपल्या डांभुणी गावातील वाल्मीक नगर मधील घरात गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची खबर मयताचा मुलगा विशाल धनुष कोळी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेन्द्र बागुले हे करीत आहे मृत्युचे कारण स्पष्ठ होवु शकले नाही मात्र मागील काही दिवसापासुन ते आजाराने त्रस्त झाले होते त्यामुळे त्यांनी आजारास कंटाळून धनुष कोळी यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मयताच्य मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.