Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १८ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल !
    क्राईम

    १८ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल !

    editor deskBy editor deskSeptember 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील कुसुंबा येथे एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यश दीपक पाटील (वय १८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. वडील मजुरीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास यश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यास तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून यश याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, यश याने आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यातील वाणीच्या भूमिकेची चौकशीची मागणी; पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित आशीर्वादाचीही चर्चा

    September 15, 2026

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार : जेवणाच्या वादातून ४० वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या !

    September 15, 2026

    बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला : मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात !

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.