Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोहाडी गावातील गावठाण व भिल्ल समाजाच्या रहिवाशांना मिळाले कायमचे पक्के उतारे….
    जळगाव

    मोहाडी गावातील गावठाण व भिल्ल समाजाच्या रहिवाशांना मिळाले कायमचे पक्के उतारे….

    editor deskBy editor deskAugust 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर लगत असलेल्या मोहाडी गावात मागील ५० वर्षापासून मोहाडी गावठाण व जिल्हा समाजातील नागरिक कायमस्वरूपी रहिवासी झाले होते. परंतु सदरील रहिवाशांना आपल्या घराचे पक्के उतारे मिळावे ही स्व. भिलाभाऊ सोनवणे यांचे स्वप्न जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे यांनी पूर्ण केले आहे.यामुळे मोहाडी गावातील गावठाण व भिल्ल समाजाच्या वस्तीवरील जागेची व घरांचे सर्वे करून त्यांना देखील पक्के उतारे देण्यात आले आहे.

    स्व. भिलाभाऊंचे स्वप्न मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद होत असून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांनाकित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने मनापासून आनंद होत असून यापुढे देखील पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना माजी जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.