Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन पवार यांची निवड
    जळगाव

    मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन पवार यांची निवड

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी | मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन अशोकराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.

    मराठा सेवा संघाचे जळगाव महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले व जळगाव महानगर अध्यक्ष इंजिनीयर हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी सचिन पवार यांची महानगर सहकार्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सचिन पवार यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    March 15, 2026

    धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले : वढोदा जवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.