Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फक्त मामा नको, जळगावातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संकटमोचकांना साकडे !
    जळगाव

    फक्त मामा नको, जळगावातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संकटमोचकांना साकडे !

    editor deskBy editor deskAugust 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये दोन गट पडले असून विद्यमान आमदाराविरुद्ध मोठा गट सक्रिय झाला आहे. गेल्या चार दिवसापूर्वीच शहरातील जीएम फौंडेशन येथे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांना भाजपाचे जळगाव शहरातील प्रमुख पदाधिकारी भेटले व मामा नको म्हणत भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

    जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेत भाजपाला 57 नगरसेवकांचे यश मिळाले होते त्यातले 27 नगरसेवक दोन वर्षांपूर्वीच फुटले त्यानंतर उर्वरित 20 नगरसेवकांपैकी जवळपास 13 नगरसेवकांनी बंडाचा पवित्रा मामा विरुद्ध घेतला आहे. तसेच यात शहरातील प्रमुख पदाधिकारी देखील सहभागी आहेत. यामुळे चांगलेच अडचणीत मामा आले आहे. कापसे, सोनवणे, खडके, बेंडाळे, निकम, पाटील, श्रीपाद, कुलकर्णी आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेतली त्यात मामाला विरोध झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. आमच्यापैकी कोणालाही दिले तरी चालेल पण मामा नको नको अशी भूमिका या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.