Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
    आरोग्य

    देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रुग्णांची होणार मोठी आर्थिक बचत

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आता देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसापासून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात सर्व शस्त्रक्रिया अगदी माफक दरात केल्या जात आहेत.

    सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजना असल्या, तरी अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश नाही. परिणामी रुग्णांना अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागत आहे. यामुळे बरेच रुग्ण शस्त्रक्रिया न करता दुखणे अंगावर काढत आहेत. ही परिस्थिती पाहता मोतीबिंदूप्रमाणे अत्यंत कमी खर्चात विविध शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय देवकर रूग्णालय प्रशासनाने घेतला आहे. येथे रुग्णांना पंचतारांकित वैद्यकीय सेवा मिळून त्यांची मोठी आर्थिक बचतही होणार आहे.

    अशा शस्त्रक्रिया असे दर
    हार्निया रु. 17000/-
    हायड्रोसिल रु12000/-
    मुळव्याध, भगंदर, फिशर रु. 12000/-

    कृत्रिम गुडघा व खुबा रोपण रु. 99999/-

    स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग
    नॉर्मल डिलिव्हरी रु. 5000/-
    सिझेरियन रु. 15000/- गर्भपिशवी काढण्यासाठी रु. 17000/-
    कुटुंब नियोजन 5000/-

    इतर ठिकाणी 15000 रुपयात होणारी संपूर्ण आरोग्य तपासणी अर्थात
    हेल्थ चेक अप फक्त रु. 7999/-

    संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने शरीर शुद्धीकरणासाठी
    पंचकर्म रु. 3000/-

    रेडिओलॉजी विभाग सिटीस्कॅन रु. 900/-पासून पुढे.
    सोनोग्राफी रु 300/-
    एक्स-रे रु. 150/-

    शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी सर्व औषधी रुग्णांची निवास व भोजन व्यवस्थाही देवकर रुग्णालयात मोफत करण्यात आली आहे. रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरसोली रस्त्यावरी श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क
    मो. 9370935252

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.