Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : सर्पदंश झाल्याने शेतमजूराचा दुर्देवी मृत्यू
    Uncategorized

    धरणगाव : सर्पदंश झाल्याने शेतमजूराचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शेतात काम करणाऱ्या गेंदरसिंग वारसिंग पावरा (वय ४१ रा. खरगोन जि. बडवाणी मध्यप्रदेश ह. मु. झुरखेडा ता. धरणगाव) या शेतमजूराला सर्पदंश झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. ही घस्टना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात गेंदरसिंग पावरा हा तरूण आपल्या कुटुंबासह गेल्या वर्षभरापासून वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गेंदरसिंग याला सर्पदंश झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.