Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उत्तर प्रदेशात भीषण अपघात : ७ ठार तर ४० गंभीर
    क्राईम

    उत्तर प्रदेशात भीषण अपघात : ७ ठार तर ४० गंभीर

    editor deskBy editor deskAugust 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था
    देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली आणि एक्स्प्रेस वेच्या खाली खड्ड्यात पडली. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, इटावा एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी अपघाताची माहिती दिली. रायबरेलीहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस रात्री साडेबारा वाजता एका कारला धडकली. बसमध्ये ६० लोक होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०-२५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला. एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.