Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : पाझर तलावाजवळ आढळला तरुणाचा मृतदेह !
    क्राईम

    धक्कादायक : पाझर तलावाजवळ आढळला तरुणाचा मृतदेह !

    editor deskBy editor deskJuly 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील उमाळे गावाजळील पाझर तलावानजीक मंगळवारी (२४ जुलै) सकाळी अनिल कमलाकर जाधव (३५, रा. उमाळे, ता. जळगाव) हे मृतावस्थेत आढळून आले. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

    सविस्तर वृत्त असे कि, शेतमजुरी करणारे अनिल जाधव हे आई-वडिलांसह उमाळे येथे राहत होते. सोमवारी (२२ जुलै) रात्री ते घरातून बाहेर गेले होते. मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सात वाजता उमाळे गावापासून जवळच असलेल्या एका पाझर तलावाजवळ ते पडलेले आढळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. अनिल जाधव हे अविवाहित होते. काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. मयताच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.