Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहनाचे टायर फुटले : २५ वारकरी जखमी
    क्राईम

    वाहनाचे टायर फुटले : २५ वारकरी जखमी

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    पंढरपूरवरून कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे जात असलेल्या वारकऱ्यांच्या पिकअप वाहनाचे टायर बीडनजिक फुटले. या अपघातात पंचवीस वारकरी जखमी झाले असून यातील तीन महिला गंभीर आहेत. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी परत गावी जात होते. त्यांना घेऊन जाणारे पिकअप गाडीचे सोलापूर -धुळे महामार्गावरून जात असताना रामनगरनजीक एक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून पिकप डिव्हायडरला धडकले. यावेळी दुसरेही टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यात २५ वारकरी जखमी झाले असून तीन महिला गंभीर जखमी आहेत. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.