Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३६ वर्षीय महिलेच्या खुनाने जामनेर तालुका हादरला
    क्राईम

    ३६ वर्षीय महिलेच्या खुनाने जामनेर तालुका हादरला

    editor deskBy editor deskJuly 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना आज दि.१ जुलै २०२४ रोजी घडली. मयत संगीता पिराजी शिंदे ( वय ३६ ) आरोपी किरण कोळी तळेगांव (वय २६) मद्यधुंद अवस्थेत तरुणाने ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना सकाळी घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लाहण्या (वय २६) या तरुणाने महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा तसेच आज सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करून तिथून पळून गेला. घराजवळील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्वरित जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली. फरार झालेला आरोपी याचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.