Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात भाजपने केला नाना पटोलेंच्या कृतीचा निषेध !
    जळगाव

    जळगावात भाजपने केला नाना पटोलेंच्या कृतीचा निषेध !

    editor deskBy editor deskJune 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दौऱ्यावर असतांना ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतले, त्यांच्या या कृती “विरोधात जळगावात भाजपने ‘निषेध आंदोलन’ केले.

    यावेळी जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ केतकीताई पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉ.राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजाताई पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखाताई कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारतीताई सोनवणे, महेश पाटील, नूर मोहम्मद, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, पवन खंबायत, नीलाताई चौधरी, पंकज जैन, नगरसेविका दीपमालाताई काळे , मंडळ अध्यक्ष संजय शिंदे राहुल घोरपडे सुनील सरोदे मनोज बोकाळे शक्ती महाजन महेश कापुरे, आघाडी मोर्चाचे पदाधिकारी विजय साखला, दत्ता कुलकर्णी, आनंद सपकाळे, अक्षय जेजुरीकर, विकी सोनार सागर जाधव हे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.