Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मयत वयोवृध्दाचे ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांचे आवाहन
    क्राईम

    मयत वयोवृध्दाचे ओळख पटविण्याचे एमआयडीसी पोलीसांचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 10, 2022Updated:January 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी १० जानेवारी रोजी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे

    याबाबत माहिती अशी की, सुनिल साळुंखे (पुर्ण नाव माहिती नाही, वय-६१) रा. अयोध्या नगर जळगाव हे आजारी असतांना स्वत:हून एकटे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचारादरम्यान रविवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दिलेल्या पत्त्यावरून पोलीसांनी नातेवाईकाचा शोध घेतला असता कुणीही मिळून आले नाही. यासंदर्भात नातेवाईकांनी मयताच्या नातेवाईक ओळखत असल्यास एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन सोमवारी १० जानेवारी रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.