Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : गोळीबाराने भुसावळ शहर हादरले; दोन जण जखमी
    क्राईम

    ब्रेकिंग : गोळीबाराने भुसावळ शहर हादरले; दोन जण जखमी

    userBy userMay 29, 2024Updated:May 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरात पुन्हा एकदा गोळीबार करण्याची धक्कादायक घटना समोर आलो आले. यामुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आले. यात दोन जण गंभीर जखमी झाले आल्याचे समोर आले आहे.

    बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्याच्या सुमारास भुसावळ शहरात गोळीबार झाला. यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात खळबळजनक घटना समोर आली आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    अल्पभूधारक वृद्ध शेतकाऱ्याने संपविले आयुष्य !

    June 11, 2026

    महामार्गावरील अपघाताने हळहळ; दुचाकीस्वार ठार, मुलीसह दोघांवर धुळ्यात उपचार सुरू

    June 11, 2026

    भरधाव डंपरखाली चिरडून आजोबांचा मृत्यू !

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.