Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोली रोडवरील सुरभी लान्स येथे जेसीआय सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात
    जळगाव

    शिरसोली रोडवरील सुरभी लान्स येथे जेसीआय सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वेणुगोपाल झंवर यांची अध्यक्षपदी निवड

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जेसीआय जळगाव सेंट्रलचा पदग्रहण सोहळा शहरातील शिरसोली रोडवरील सुरभी लॉन येथे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी पार पडला. नूतन अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी मावळते अध्यक्ष श्रेणिक जैन यांचेकडून तर नूतन सचिव तुषार बियाणी यांनी मावळते सचिव भावेश जैन यांचेकडून पदभार स्वीकारला.

    जेसीआय जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी सुरभि लाव्नस येथे एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी झोन अध्यक्ष नंदलाल जयस्वाल, माजी राष्ट्रीय संचालक स्वरूप लुंकड यांचेसह आर्यन इको रिसॉर्टच्या संचालिका रेखा महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थितांशी संवाद साधत नूतन कार्यकारिणीला सदिच्छा दिल्या.

    सूत्रसंचालन वेणुगोपाल बिर्ला आणि दिव्या झंवर यांनी तर आभार तुषार बियाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी ऋषभ शहा, पियुष शर्मा, निखिल कटारिया, कल्पक सांखला, चेतन सेठ, शिवनाथ जांगीड, हर्षल मंडोरे, अक्षय गादिया, अभिलाष राठी, प्रसाद झंवर यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.