Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोरोनाचा स्फोट : जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १७९ रूग्ण आढळले
    आरोग्य

    कोरोनाचा स्फोट : जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १७९ रूग्ण आढळले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात आज दविसभरात १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.

    जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात -६४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७३, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-२, धरणगाव-१, जामनेर-५, रावेर-२, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर -२, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ४७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून १६ उपचार घेवून घरी गेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.