Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा रूग्णालयात अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    जिल्हा रूग्णालयात अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या आठवड्यापासून उपचारार्थ दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीस नाईक भरत चव्हाण पंचनामा केलेा. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.