Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे : शेतीसाठी त्याने घेतला आईचा जीव
    क्राईम

    बापरे : शेतीसाठी त्याने घेतला आईचा जीव

    editor deskBy editor deskMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखूबाई तुळशीराम वाघमारे (५५) यांचा कोयत्याने खून केल्याची घटना २४ फेब्रुवारीला उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  नागनाथ तुळशीराम वाघमारे (३९) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याच्या कपाळावर खरचटलेली जखम दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी विचारले असता.पत्नीची बांगडी लागल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीला विचारले असता, तिने असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यानंतर २९ फेब्रुवारीला नागनाथला ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.