Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिकप वाहन पलटी : १५ जण गंभीर जखमी
    क्राईम

    पिकप वाहन पलटी : १५ जण गंभीर जखमी

    editor deskBy editor deskFebruary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    राज्यातील अमरावती शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकप वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील अंतोरा गावचे काही रहिवासी कौंडण्यपूर येथून अस्थिविसर्जन करून परत येत होते. यावेळी तिवसा ते कुऱ्हा मार्गावर त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या मार्गावरील शेंदूरजना बाजारजवळ हे भरधाव पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातामध्ये गाडीमधील १५ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सध्या अपघातातील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.